सातबारा Watch

← वाढवण

Ferfar #999 · वाढवण

डहाणू, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
370, 373, 378, 628
Talathi
हितेश यज्ञेश्वर राऊत
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बाजूस दाखल केलेली जमीन आज रोजी 1) रजनी रविंद्र राऊत 2) जिज्ञेश रविंद्र राऊत 3) प्रियंका रविंद्र राऊत 4) प्रमोद मोरेश्वर राऊत 5) स्वाती सुरेंद्र पाटील यांचे नावे चालत आहे. सदरची जमीन 1) रजनी रविंद्र राऊत 2) जिज्ञेश रविंद्र राऊत 3) प्रियंका रविंद्र राऊत 4) प्रमोद मोरेश्वर राऊत 5) स्वाती सुरेंद्र पाटील यांनी श्री. निनाद मोरेश्वर चौधरी यांना मा. सह दुय्यम निबंधक डहाणू यांचे कडील रजिस्टर खरेदी दस्त क्र. 9711/2026 दि.19/10/2026 रोजी र.रु. 10,40,000/- (अक्षरी – दहा लाख चाळीस हजार मात्र) रुपयास कायम विकल्याने 1) रजनी रविंद्र राऊत 2) जिज्ञेश रविंद्र राऊत 3) प्रियंका रविंद्र राऊत 4) प्रमोद मोरेश्वर राऊत 5) स्वाती सुरेंद्र पाटील यांची नावे कमी करून श्री. निनाद मोरेश्वर चौधरी यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे. जमिनीचे वर्णन गट. नं. 370 क्षेत्र 0.01.80 हे.आर 373 क्षेत्र 0.07.30 हे.आर 378 क्षेत्र 0.08.60 हे.आर 628 क्षेत्र 0.03.30 हे.आर