Ferfar #1332 · वरोर
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
श्री.अशोक रामभाऊ पाटील यांनी अर्ज दिला की, गट.नं वरील इतर अधिकारातील खातेदार कै.गजराबाई रामभाऊ पाटील उर्फ राऊत हे दि.16/02/1986 रोजी मयत झाल्या आहेत असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे :-
1)अशोक रामभाऊ पाटील, नाते : मुलगा
2)सुनिता प्रेमपाल सिंग, नाते : मुलगी
3)प्रफुल्लता देवेंद्र राऊत, नाते : मुलगी
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसुल अधिकारी बेटेगाव ता.जि.पालघर यांचेकडील जबाब, पंचनामा दिलेवरून सदर नोंद केली असे.