सातबारा Watch

← वरोर

Ferfar #1335 · वरोर

डहाणू, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1385/6, 246/4, 321, 332/8
Talathi
हितेश यज्ञेश्वर राऊत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026श्री..विजय काशिनाथ चौधरी यांनी अर्ज दिला की, गट.नं.वरील इतर अधिकारातील खातेदार कै.मुकुंद पांडू चौधरी हे दि.24/10/1990 रोजी मयत झाल्या आहेत असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे :- 1)कै.मथुरीबाई मुकुंद चौधरी - पत्नी (मयत) 2)कै.परशुराम मुकुंद चौधरी - मुलगा (मयत) 2/1)कै.लिला परशुराम चौधरी - सून (मयत) 2/1/1)कै.राजन परशुराम चौधरी - नातू (मयत) 2/1/2)रिमा राजन चौधरी - नात सून 2/1/3)कै.रोहन राजन चौधरी - अविवाहित पणतू (मयत) 2/2)कै.प्रविण परशुराम चौधरी - नातू (मयत) 2/2/1)प्रिया प्रविण चौधरी - नात सून 2/2/2)प्रतिक प्रविण चौधरी - पणतू 2/3)प्रतिमा संदिप घागरे - विवाहित नात 3)कै.सुनंदा रघुनाथ चौधरी -विवाहित मुलगी (मयत) 3/1)नितिन रघुनाथ चौधरी - नातू 3/2)निलेश रघुनाथ चौधरी - नातू 3/3)जागृती जगन्नाथ पाटील - विवाहित नात 3/4)स्मिता किरीट मेहेता - विवाहित नात 3/5)कै.श्रीनिवास रघुनाथ चौधरी - अविवाहित नातू (मयत) 4)कै.कुसुम काशिनाथ चौधरी - विवाहित मुलगी (मयत) 4/1)अलका वासुदेव चौधरी - विवाहित मुलगी 4/2)रिमा राजन चौधरी - विवाहित नात 4/3)ज्योत्सना चंद्रकांत चौधरी -विवाहित नात 4/4)तृप्ती सुहास चौधरी - विवाहित नात 4/5)महेंद्र काशिनाथ चौधरी - नातू 4/6)विजय काशिनाथ चौधरी -नातू 4/7)कै.सुवर्णा सुरेश भंडारी - विवाहित नात (मयत) 4/7/1)शितल प्रशांत वर्तक -विवाहित पणती 4/7/2)स्वाती हरेश्वर पाटील - विवाहित पणती 4/7/3)मोनिका हितेश पाटील - विवाहित पणती 4/7/4)सुजन सुरेश भंडारी - पणतू मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, जबाब, पंचनामा व ग्रामपंचायत कार्यालय वरोर यांचा ग्राम सभेतील मृत्यूनोंदीचा ठराव दिलेवरून सदर नोंद केली असे.