सातबारा Watch

← वासगाव

Ferfar #818 · वासगाव

डहाणू, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
486, 493, 502
Talathi
संजीवनी बालकृष्ण वाडू
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 श्री. निलेश हरिश्चंद्र अक्रे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर ५०२, ४८६, ४९३ वरील खातेदार कै.रुक्मिणी मोरेश्वर अक्रे ह्या दिनांक ०५/१०/२०२० रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे. १) हरिश्चंद्र मोरेश्वर अक्रे, नाते : मुलगा , वारसदाराची स्थिती :मयत दि.२०/०२/२०२२ २) हेमलता हरिश्चंद्र अक्रे, नाते : सून , वारसदाराची स्थिती :हयात ३) प्रदिप हरिश्चंद्र अक्रे, नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात ४) अजय हरिश्चंद्र अक्रे, नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात ५) अविनाश हरिश्चंद्र अक्रे, नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात ६) निलेश हरिश्चंद्र अक्रे , नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात ७) स्वाती विकास भोईर, नाते : वि.नात , वारसदाराची स्थिती :हयात ८) लक्ष्मण मोरेश्वर अक्रे, नाते : मुलगा , वारसदाराची स्थिती : मयत दि.०७/०९/२००० ९) मालती लक्ष्मण अक्रे, नाते : सून , वारसदाराची स्थिती :हयात १०) विजय लक्ष्मण अक्रे, नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात ११) जगदीश लक्ष्मण अक्रे, नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात १२) शुभांगी निलेश भोईर, नाते : वि.नात , वारसदाराची स्थिती :हयात १३) प्रेमा केशव विंदे, नाते : वि. मुलगी , वारसदाराची स्थिती :हयात १४) जयश्री जगन्नाथ विंदे, नाते : वि. मुलगी , वारसदाराची स्थिती :हयात १५) सुनंदा विजय अंभिरे, नाते : वि. मुलगी , वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून नावे दाखल केली असे.