सातबारा Watch

← वडदे

Ferfar #367 · वडदे

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
प्रज्योत सुभाष पठारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार डहाणू आदेश क्रमांक : क्र./महसूल/हक्कनोंद/कावि-१३८५/२०२५ आदेश दिनांक : 12/10/2026 बाजूस दाखल केलेली जमीन मौजे वडदे येथील असून खातेदार सुभाष काशिनाथ धोडी व इतर १६ यांच्या नावे चालत आहे माननीय तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डहाणू यांचे कडील आदेश क्र./महसूल/हक्कनोंद/कावि-१३८५/२०२५ दिनांक : 12/10/2026 रोजी च्या अदेशान्वाये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ८५ च्या तरतुदी नुसार व अधिकार अभिलेखाच्या नियमा प्रमाणे खातेफोड करण्याचे आदेशित केले आहे. त्या प्रमाणे सदर सर्वे क्रमांक ५६ याची खातेफोड केली असे.