सातबारा Watch

← ओसारवाडी

Ferfar #440 · ओसारवाडी

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
181/4, 181/6, 183/2, 183/4, 183/7
Talathi
संजीवनी बालकृष्ण वाडू
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस आदेशाने दाखल केलेल्या सर्व्हे नं./गट क्र. हिस्सा नं. ची जमीन महाराष्ट्र शासन, महसूल व वन शासन परिपत्रक क्रमांक एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३-फ-३ दि. २३ एप्रिल २०२६ अन्वये वन क्षेत्राचा महसूल अभिलेख/ गाव नमुना ७/१२ मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. सदरहू शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या परिशिष्टानुसार स.नं. निहाय वनाचा प्रकार (वैधानिक दर्जा वनाचा उप प्रकार, ७/१२ सदरी घ्यावयाच्या नोंदी याबाबतची डहाणू तालुक्याची यादी मा. उप वनसंरक्षक, डहाणू वनविभाग डहाणू यांनी यादी दिलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/टे-जमीनबाब/कावि-२३९/२०२६ दि. ०१/०६/२०२६ तसेच मा. जिल्हधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/ टे-जमीनबाब/कावि-२४२/२०२६ दि.०१/०७/२०२६. व मा. तहसिलदार यांचे कडील पत्र क्र. महसूल/जमिननबाब/ कावि-८५९/२०२६ दि. ११/०७/२०२६ यांचेकडील पत्रान्वये तसेच मा. उप वनरक्षक, डहाणू वनविभाग यांचे कार्यालय यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र. २४६/११४४ सन २०२५-२६, दिनांक ०१/०७/२०२६ च्या पत्रान्वये महसूल अभिलेख/ गाव नमुना ७/१२ सदरी खालील प्रमाणे नावांची नोंद केली असे. स.नं. १८१/६ क्षेत्र ०.८१.०० हे. आर आकार र. रु. २.०० पैसे भोगवटादार सदरी सद्यस्थितीत असेलेले नाव – नलिनी भास्कर पाटील व इतर ४. वरील आदेशान्वये केलेली दुरुस्ती – भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग तसेच नलिनी भास्कर पाटील व इतर ४. इतर हक्कात – वाटप प्रयोजनाव्यतिरिक्त वापर/हस्तांतरणास बंदी. शेरा - भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम २९ व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतीमतः अधिसूचित.