सातबारा Watch

← तणाशी

Ferfar #1337 · तणाशी

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
संजीवनी बालकृष्ण वाडू
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 बाजूस दाखल केलेली सर्वे नं. १४५ ची जमिन आज रोजी श्री. शंकर हरिश्चंद्र चौधरी यांच्या नावे चालत असून सदरची जमिन मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डहाणू यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. टेनन्सी/विप/एसआर – ४१७/२०२६ दि. २३/०९/२०२६ अन्वये परवानगी घेतल्याने जमिनीची भू-धारणा पद्धती १ करून इतर हक्कातील नि. स. प्र. ची नोंद कमी केली. जमिनीचे वर्णन सर्वे नं. १४५ क्षेत्र ०.६१.५० हे. आर. पोट खराबा ०.०१.५० हे. आर आकार : ०.२५ रु. पै.