सातबारा Watch

← देदाळे

Ferfar #828 · देदाळे

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
118/14
Talathi
भूषण सतीश महाला
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजूस दाखल केलेल्या गट न.ची जमीन श्रीम.जयश्री सुनील हाडळ ह्यांच्या नावे असून सदरची नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेली भोगवटादार वर्ग-2 ची जमीन शासन अधिसूचना दि.08/03/2019 नुसार देय रूपांतरण अधिमूल्य रक्कम भरणा करून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करणेबाबत विनंती केलेली आहे.तथापि मा.अपर जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष.1/टे-टेनन्सी/आदि.वि.प/एस आर-33/2026 जिल्हाधिकारी कार्यालय पालघर,दि.05/10/2026 अन्वये आदिवासी अर्जदार श्रीम.जयश्री सुनील हाडळ यांनी शासन राजपत्र दि.08/03/2019 मधील निर्देशानुसार प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणाऱ्या किंमतीच्या 50% रुपांतरण अधिमूल्य रक्कम रुपये 29,54,600/- (अक्षरी रक्कम रुपये एकोन्तीश लाख चोपन्न हजार शहासे रुपये मात्र )इतकी रक्कम चलन क्रमांक MH008996041202627M दि.25/08/2026 अन्वये शासन जमा केलेली आहे.सबब मा .अपर जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष.1/टे-टेनन्सी/आदि.वि.प/एस आर-33/2026 जिल्हाधिकारी कार्यालय पालघर,दि.05/10/2026 अन्वये,आदेशातील अटी व शर्ती अ.क्र.1 ते 12 ला अधीन राहून भोगवटादार वर्ग-2 ची जमीन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यात येऊन,इतर अधिकार सदरी नवीन अविभाज्य शर्त बाबत नोंद कमी करण्यात येत आहे.