सातबारा Watch

← वाणगाव

Ferfar #3272 · वाणगाव

डहाणू, पालघर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
83/20
Talathi
सोपान बब्रुवान पवार
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं .83/20 ची जमीन 1)अक्षता हेमंत मोरे ,2)अनुराधा कृष्णा धामोडे ,3)कविता चंद्रशेखर सिंह , 4)दिपा दिपक माच्छी , 5)मिनल मुरलीधर पाटील ,6)वीणा अजित माच्छी,7)अशोक झेपरू तरे , 8)कृतिका प्रणित माच्छी ,9)प्रिती यशवंत तरे , 10)मनमीत यशवंत तरे , 11)विकास झेपरू तरे ,12) सतिश झेपरू तरे ,खाता क्रमांक :- 126 )यांचे नावे सामाईक दाखल आहे. सदर जमिनीबाबत त्यांनी मा.दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील रजिस्टर हक्कसोडपत्र यांचे कडील दस्त क्रमांक 9322 दिनांक 09/10/2026 अन्वये अ.क्र 1)अक्षता हेमंत मोरे ,2)अनुराधा कृष्णा धामोडे ,3)कविता चंद्रशेखर सिंह , 4)दिपा दिपक माच्छी , 5)मिनल मुरलीधर पाटील ,6)वीणा अजित माच्छी (यांनी आपला हिस्सा रजिस्टर हक्कसोडपत्र अन्वये 7)अशोक झेपरू तरे , 8)कृतिका प्रणित माच्छी ,9)प्रिती यशवंत तरे , 10)मनमीत यशवंत तरे , 11)विकास झेपरू तरे ,12) सतिश झेपरू तरे यांना विनामोबदला लिहून दिल्याने 7/12 वरील हक्कसोडखत लिहून देणार 1)अक्षता हेमंत मोरे ,2)अनुराधा कृष्णा धामोडे ,3)कविता चंद्रशेखर सिंह , 4)दिपा दिपक माच्छी , 5)मिनल मुरलीधर पाटील ,6)वीणा अजित माच्छी,यांची नावे कमी करण्याची नोंद केली असे.