Ferfar #3273 · वाणगाव
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसई विकास सहकारी बँक लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता श्री अजिंक्य अरुण राऊत
गहाणखत लिहुन देणार : अमिता अनिल पाटील ,सुलभा सुरेंद्र पाटील रा. वाणगाव यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 9612-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1/16, 45/1/21 क्षेत्र 3.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमिता अनिल पाटील ,सुलभा सुरेंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.