सातबारा Watch

← वाणगाव

Ferfar #3280 · वाणगाव

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
78/15
Talathi
सोपान बब्रुवान पवार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल केलेली जमीन आज रोजी चिंतामण पांडुरंग राऊळ यांचे नावे चालत आहे. सदर जमिनीच्या इतर हक्क सदरात गावी फेरफार क्र.3000 अन्वये राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 चे कलम 3 A ची दि.29/05/024 च्या अधिसुचनेनुसार भूसंपादनाखालील प्रस्तावित क्षेत्र असल्याने हस्तांतरणास प्रतिबंध अशी नोंद करण्यात आलेली आहे. या कामी श्री.उदय चिंतामण राऊळ यांनी मा. सक्षम प्राधिकारी ( ग्रीनफिल्ड महामार्ग NH 2485 ) तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू विभाग डहाणू यांचे कडे इतर हक्कातील नोंद कमी करणे कामी जमीनमालक यांचा मुलगा यांनी अर्ज केलेला होता. त्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी ( ग्रीनफिल्ड महामार्ग NH 2485 ) तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू विभाग डहाणू यांचेकडील पत्र क्र.डीपी/भूसंपादन/ग्रीनफील्ड महामार्ग ( वाढवण बंदर ) कावि- 762/2026 दि.03/11/2026 च्या पत्रानुसार गट.नं.78/15 च्या इतर हक्कातील असलेली संपादनाची नोंद कमी करण्यात आलेली आहे.