Ferfar #344 · विरे
डहाणू, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- प्रताप चंदू सांबर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/09/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग,शासन परिपत्रक क्र.टीएनसी-४/१३/प्र.क्र.१९६/ज-१/मुंबई दि.११.०२.२०१४ व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग,सुधारित परिपत्रक क्र.टीएनसी-४/१३/प्र.क्र.१९६/ज-१/मुंबई दि.०७ मे २०१४ व महाराष्ट्र शासन राजपत्र दि.१५.०४.२०२६ तसेच कुळ कायदा कलम ३२ ग ३२ म प्रमाणे १० वर्षापूर्वी सदर विक्री झाली असल्याने जमीनमालक श्री.अरुण राजेंद्र ठाकूर रा.वाणगाव, ता.डहाणू जि.पालघर याने जमिनीचे सातबारा उताऱ्यातील नियंत्रित सत्ता प्रकार/कु.का.क.४३ ला पात्र नोंद कमी करून मिळावी म्हणून अर्ज केल्यावरून तसेच मा.तहसिलदार डहाणू यांचेकडील आदेश क्र.टेनन्सी/विप/एसआर- ४१६ /२०२3 दि.०८/०९/२०२६ अन्वये तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दि.१५/०४/२०२६ अन्वये शेतजमिनीची विक्री करण्यापूर्वी विक्रेता जमीन महसूल आकरणीच्या ४० पट इतकी नजराणा रक्कम माफ करण्यात आली आहे .त्यानुसार सदर प्रकरणी मौजे-विरे ता.डहाणू जि.पालघर गट क्र.६१ क्षेत्र ०.३६.४० हे.आर., पो.ख.०.००.०० हे,आर., आकार.रु.पै.०.३० एवढ्या क्षेत्राची निसप्र शर्त /कु.का.क.४३ ला पात्र नोंद शिथिल करण्यात येत आहे तसेच गट नं.61 मधील इतर अधिकारातील महसूल प्रमाणपत्र बोजा या आदेशान्वये कमी करण्यात येऊन तशी नोंद घेण्यात येत आहे.