सातबारा Watch

← वणई

Ferfar #1625 · वणई

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
12, 254, 517, 530, 537, 8
Talathi
अमोल भास्कर कामडी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 859 आदेश दिनांक : 11/07/2026 बाजूस आदेशाने दाखल केलेल्या सर्व्हे नं./गट क्र. हिस्सा नं. ची जमीन महाराष्ट्र शासन, महसूल व वन शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03-फ-3 दि. २३ एप्रिल २०२६ अन्वये वन क्षेत्राचा महसूल अभिलेख/ गाव नमुना ७/१२ मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. सदरहू शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या परिशिष्टानुसार स.नं. निहाय वनाचा प्रकार (वैधानिक दर्जा वनाचा उप प्रकार, ७/१२ सदरी घ्यावयाच्या नोंदी याबाबतची डहाणू तालुक्याची यादी मा. उप वनसंरक्षक, डहाणू वनविभाग डहाणू यांनी यादी दिलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/टे-जमीनबाब/कावि-२३९/२०२६ दि. ०१/०६/२०२६ तसेच मा. जिल्हधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/ टे-जमीनबाब/कावि-२४२/२०२६ दि.०१/०७/२०२६. व मा. तहसिलदार यांचे कडील पत्र क्र. महसूल/जमिननबाब/ कावि-८५९/२०२६ दि. ११/०७/२०२६ यांचेकडील पत्रान्वये तसेच मा. उप वनरक्षक, डहाणू वनविभाग यांचे कार्यालय यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र. २४६/११४४ सन २०२५-२६, दिनांक २३/०६/२०२६ च्या पत्रान्वये महसूल अभिलेख/ गाव नमुना ७/१२ सदरी खालील प्रमाणे नावांची नोंद केली असे. 1)सर्व्हे क्र. – 254 भोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट. महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग, इतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी नोंद केली असे . 2)सर्व्हे क्र:- 12 भोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट. महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग इतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी अशी नोंद केली असे . 3)सर्व्हे क्र :- 517 भोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट. महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग इतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी नोंद केली असे . 4)सर्व्हे क्र :- 530 भोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट. महराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग . इतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी नोंद केली असे . 5)सर्व्हे क्र :- 537 भोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट. महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग इतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी नोंद केली असे . 6)सर्व्हे क्र :- 8 भोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट. महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग इतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी नोंद केली असे .