सातबारा Watch

← मसोली

Ferfar #1644 · मसोली

डहाणू, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
442/1, 442/1/6
Talathi
अक्षय अमृत रसळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मौजे-मसोली येथील गट नं. 442/1/6 क्षेत्र 0.75.76 हे.आर चौ.मी. व 442/1 क्षेत्र 0.33.33 पो.ख क्षेत्र 0.40.30 एकूण क्षेत्र 0.73.63 हे.आर चौ.मी ची जमीन मोती आदी संजना यांचे नावे चालत असून ते दि 03 /08 /2025 रोजी मयत झाल्या असून सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र 734 /2010 दि 11 /0 5/2010 अन्वये सदर गट नं. ची जमीन त्यांची मुलगी काश्मिरा फर्शीद इराणी यांच्या नावे लिहून दिल्याने मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.