सातबारा Watch

← मल्याण

Ferfar #4902 · मल्याण

डहाणू, पालघर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
6/8
Talathi
अक्षय अमृत रसळे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 31/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बॅक लिमिटेड तर्फे नियुक्त अधिकारी नागेश पाटील गहाणखत लिहुन देणार : आभा चंद्रकांत शाह ,मिहीर चंद्रकांत शाह रा. मल्याण यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 6922-2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/8 क्षेत्र 30.2542 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आभा चंद्रकांत शाह ,मिहीर चंद्रकांत शाह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.