Ferfar #4914 · मल्याण
डहाणू, पालघर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/52
- Talathi
- अक्षय अमृत रसळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजूस दाखल केलेले बिनशेती स.नं ची जमीन
लिहुन घेणार : दि डहाणू रोड जनता कॉ. ऑप बँक लि. डहाणू , सागर नाका, मल्याण, ता. डहाणू, जि. पालघर ४०१६०२
लिहुन देणार : प्रमिला जयासवाल , शिवमकुमार राजकुमार जैस्वाल रा. मल्याण गट नंबर/ सर्वे नंबर 32/52 यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 2326 दिनांक 13/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 76.00 चौ. मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमिला जयासवाल ,शिवमकुमार राजकुमार जैस्वाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BMK/Upvibhag-32/2026 दिनांक 24/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000/- (अक्षरी - चोवीस लक्ष रुपये मात्र )चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.