सातबारा Watch

← बालापूर

Ferfar #863 · बालापूर

विक्रमगड, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
19/2, 76/2, 98/1
Talathi
भाग्यश्री देविदास बोरसे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कात-15/टे-2/कुळवहीवाट/कावि-16/2026 आदेश दिनांक : 14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या गट नं ची जमिन् श्री. केशव बारकू डगला रा.बालापूर, ता.विक्रमगड, जि.पालघर. यांनी मौजे मेढी येथील गट नं.19/2 लागवडयोग्य क्षेत्र 0.42.30 हे.आर, गट नं.76/2 लागवडयोग्य क्षेत्र 4.13.00 हे.आर, गट नं.98/1 लागवडयोग्य क्षेत्र 0.29.00 हे.आर, असे एकुण क्षेत्र 4.84.30 हे.आर ही मिळकत वर्ग-1 करणेबाबत या कार्यालयाकडे खातेदार यांनी अर्ज दिला आहे.त्याप्रमाणे महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-10/दिनांक 11/02/2014 व टीएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-10/ दिनांक 07/05/2014 अन्वये आकाराच्या 40 पट नजराणा भरण्याची आवश्यकता नाही. अन्वये ७/12 सदरी कु.का.क .43 चे निर्बध कमी करणे कामी नोंद केली असे.