सातबारा Watch

← विक्रमगड

Ferfar #1480 · विक्रमगड

विक्रमगड, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
प्रगती प्रकाश बोरसे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बोजा नोंद :- जयेंद्र सखाराम बरफ, गणेश सखाराम बरफ, एकनाथ सखाराम बरफ, लता रवी जोघारी, लीला दशरथ अंधेर, कमल रामचंद्र वाणी यांनी बँक ऑफ बडोदा शाखा आसे, जि. पालघर यांचेकडून रक्कम रुपये 1000000/- कर्ज (Agriculture crop loan) घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील दिनांक 15/05/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.