Ferfar #1723 · मलवाडा
विक्रमगड, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 322
- Talathi
- महेश भाऊ भोये
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : मलवाडाआदिवासी विविध कार्य सह संस्था मर्यादित
लिहून घेणार : कमल शंकर भंडागे
यांनी सर्व्हे क्रमांक : 322 तपशिल : दिनांक 20/07/2017 रोजी मलवाडा आदिवाशी सेवा सहकारी सोसायटी लि. चा कमल शंकर भंडागे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1290
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र 68 दाखला दिनांक 4/04/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.