Ferfar #621 · आंबिवली
विक्रमगड, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/1/3
- Talathi
- दिक्षा दिलीप धानवा
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार:-
नाव :-दिवेकर वालस्टब अॅन्ड स्प्रायडर प्रोसेसीन सिल्स प्रा लि डिरेक्टर तर्फे चैतन्य हरी दिवेकर. (खाता क्रमांक ११७) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 16/1/3, लागवडीयोग्य एकूण क्षेत्र वरकस 1.20.00 हे.आर. या शेत जमिनीपैकी 16.00 मीटर लांबी व 5.00 मीटर रुंदीच्या निरंतर वापराच्या रस्त्याचे प्रयोजनासाठी क्षेत्र 0.08.00 हे.आर. (8) गुंठे एवढ्या शेत जमिनीचा करारनामा.
लिहुन घेणार :
१)निकिता अनिरुद्ध चोगले, २) जयंत ज्ञानदेव चौधरी (खाता क्रमांक :-239) गट/सर्व्हे क्रमांक 16/1/3 लागवडीयोग्य क्षेत्र- 0.08.00 हे.आर. निरंतर वापराच्या रस्त्याचे प्रयोजनासाठी,
यांना सह दुय्यम निंबधक दु.नि. विक्रमगड, जिल्हा पालघर यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 981 दिनांक 23/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन करारनामाने दिली. सदर करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार करारनामा करणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले