सातबारा Watch

← भानपुर

Ferfar #239 · भानपुर

विक्रमगड, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
दिक्षा दिलीप धानवा
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 38597, 38598, 38600, 7565 आदेश दिनांक : 25/09/2018 व 10/03/2011 बाजूस दाखल केलेल्या मौजे भानपूर येथील गट नं.55 च्या सातबारा चे इतर हक्क सदरी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी [वनहक्क मान्य] कारणे नियम २००८ अन्वये खालील वनहक्क धारकांची नावे त्यांना दिलेल्या वनहक्क पट्यातील अटी व शर्थी १ते ८ ला अधीन राहून दाखल करण्याची आहेत.तसेच सातबारा कब्जेदार सदरी “महाराष्ट्र शासन”[वने] अशी नोंद करण्याची आहे. सात बारा इतर हक्क सदरी बँक कर्ज घेता येईल व अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी [वनहक्काची मान्यता] अधिनियम कलम ४ [१] नुसार प्रदान करण्यात आलेलला हक्क वारसागामी असेल परंतु अन्यसंक्राम्य किवा हस्तांतरणीय नाही. अशी नोंद ठेवणेची असे. वरीलप्रमाणे सातबारा इतर हक्क सदरी नोंद करणेकामी नोंद केली असे. 1)जि.प्रकरण क्र. 38597,वनपट्टा धारकाचे नाव - जानु भाऊ भुसारा, तुळशी जानू भुसारा-क्षेत्र-1500.00 चौ.मी.-वनहक्क दावा मंजूर दिनांक : 25/9/2018. तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय, कंचाड,ता.वाडा,जि.पालघर यांचे कार्यालय कडील पत्र जा.क्र./वनहक्क/706/2026-27 दि.21/09/2026 अन्वये नोंद केली असे. 2)जि.प्रकरण क्र.38598, वनपट्टा धारकाचे नाव - रामा सोन्या धामोडा, जानकी रामा धामोडा- क्षेत्र-1350.00 चौ.मी.,वनहक्क दावा मंजूर दिनांक :25/9/2018. तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय, कंचाड,ता.वाडा,जि.पालघर यांचे कार्यालय कडील पत्र जा.क्र./वनहक्क/555/2026-27 दि.06/08/2026 अन्वये नोंद केली असे. 3)जि.प्रकरण क्र.38600, वनपट्टा धारकाचे नाव – बाळु जिवल्या भुसारे, गिता बाळु भुसारे -क्षेत्र - 1200.00 चौ.मी. तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय, कंचाड,ता.वाडा,जि.पालघर यांचे कार्यालय कडील पत्र जा.क्र./वनहक्क/705/2026-27 दि.21/09/2026 अन्वये नोंद केली असे. 4)जि.प्रकरण क्र.7565, वनपट्टा धारकाचे नाव - विष्णू भाऊ भुसारा क्षेत्र - 2600.00 चौ.मी.,वनहक्क दावा मंजूर दिनांक :10/3/2011. तसेच, वनपरिक्षेत्र कार्यालय, कंचाड, ता.वाडा,जि.पालघर यांचे कार्यालय कडील पत्र जा.क्र./वनहक्क/704/2026-27 दि.21/09/2026 अन्वये नोंद केली असे.