Ferfar #6717 · जव्हार
जव्हार, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/6/1/प्लॉट
- Talathi
- विकास ठाकरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या,जव्हार यांचे वतीने व्यवस्थापक मुकेश रघुनाथ वातास
गहाणखत लिहुन देणार : अमोल जयवंत कामडी रा. जव्हार यांनी दुय्यम निबंधक दु.नि. जव्हार यांचेकडील दस्त क्रमांक 1767-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/6/1/प्लॉट क्र./15 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल जयवंत कामडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
141/6/1/प्लॉट क्र./15