सातबारा Watch

← मोखाडा

Ferfar #4865 · मोखाडा

मोखाडा, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
83/1/1/ड
Talathi
प्रतिक रमेश चिपडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : मुशीर अकबर शेख बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून अधिकृत इसम भरत महादू तुंगार यांचेमार्फत मुशीर अकबर शेख यांनी सर्व्हे क्र. 83/1/1/ड बाबत रु. 24,90,000/- कर्ज घेऊन गहाणखत केले होते. सदर कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासह परतफेड झाल्याने फेरफार क्र. 4754 अन्वये ७/१२ उताऱ्यावर दाखल असलेला बँकेचा बोजा कमी करण्याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र व खातेदार यांचे पत्र व दाखला प्राप्त झाल्याने, सदर बोजा ७/१२ उताऱ्यावरून कमी करण्यात आला. संबंधित कागदपत्रे दप्तरी दाखल आहेत