Ferfar #1645 · सुपोंडे
वाडा, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/1
- Talathi
- अभिषेक धर्मा पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वाडा यांचे कार्यालयाकडील आदेश क्र/महसूल/हक्कनोंद एस आर-62/2026 दि.01/10/2026 प्राप्त झालेले आहेत. सदर आदेशातील मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ अन्वयेचे ग.नं. 4/1 क्षेत्र 0.56.00 हे. आर. आकार 02.26 रु.पै. या जमिनीची सध्याची भुधारणा पद्धती भोगवटदार वर्ग-2 (उप भुधारणाः मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी) (नि.स.प्र.) (कु.का.क.43 ला पात्र) हि नोंद कमी करून भोगवटदार वर्ग-1 केली असे. सदर फेरफार नोंद हि महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार दि. 15/04/2026 आणि मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वाडा यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. महसूल हक्कनोंद/ एस आर-62/2026 दि.01/10/2026 मधील अटी व शर्ती क्र. 1 ते 3 ला अधीन राहून घेण्यात आली असे.