सातबारा Watch

← गोऱ्हे

Ferfar #1375 · गोऱ्हे

वाडा, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
64/1
Talathi
चंद्रकांत गोपाळ वांगड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.महसूल/कक्ष-1/टे.2/एनएपी/एस आर-77/22 आदेश दिनांक : 27/03/2025 मा. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष-1/टे.2/एनएपी/एस आर 77/22 दि.27/03/2025 अन्वये मौजे गोऱ्हे येथील गट क्रमांक 64/1, क्षेत्र 2.06.40 हे.आर पैकी 0.44.0 हे.आर या जागेवर श्री.लहू मुरलीधर नरहरे यांना विनाहानिकारक व विना प्रदूषणकारी “औद्योगिक” प्रयोजनासाठी आदेशातील नमूद अटी व शर्त क्र.1 ते 58 यांस अधीन राहून बांधकाम परवानगी प्राप्त झाली आहे.सबब सदरची नोंद 7/12 च्या इतर हक्क सदरी घेतली असे.