Ferfar #1089 · खानिवली
वाडा, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : कोटक महिंद्रा बँक लि. तर्फे रिजनल बिझनेस मॅनेजर आदित्य राजेंद्र कुमार विजय
लिहुन घेणार : घासीराम व्हीएनएम इंडस्ट्रीज प्रा. ली. तर्फे डाय. विकास कमल किशोर गुप्ता
गट नंबर/ सर्वे नंबर 420/6, 420/7, वरील कोटक महिंद्रा बँक लि. तर्फे रिजनल बिझनेस मॅनेजर आदित्य राजेंद्र कुमार विजय यांचेकडून दिनांक 17/07/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 161000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक:सह दु.नि. वाडा यांचेकडील रिकन्व्हेस ऑफ मॉर्गेज दस्त क्रमांक 8842/2026 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.