Ferfar #1433 · कोनसई
वाडा, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/2
- Talathi
- गणेश निळकंट नाईक
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक तर्फे अधिकृत सहिकर्ता मॅनेजर श्रीकांत देशगनी
गहाणखत लिहुन देणार : अर्हम बायोकेम प्रायव्हेट लिमिटेड रा. कोनसई यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11781-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्हम बायोकेम प्रायव्हेट लिमिटेड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
मितेश रजनीकांत शहा (खाता क्रमांक :- 0) ,
मितेश रजनीकांत शहा (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार- मितेश रजनीकांत शाह (खाता क्रमांक :- 484) ,
कर्ज घेणार- हेमलता रजनीकांत शाह . (खाता क्रमांक :- 484) ,
कर्ज घेणार - ध्वनी एम शाह . (खाता क्रमांक :- ) ,