Ferfar #1022 · मांगाठणे
वाडा, पालघर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- अनंता नामदेव मडके
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भिवंडी तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता वैभव बाळकृष्ण तुपसखरे
लिहुन देणार : वैशाली वसंत पाटील रा. मांगाठणे गट नंबर/ सर्वे नंबर 10 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाडा यांचेकडील दस्त क्रमांक 6844 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली वसंत पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2866/ ऑगस्ट 2026 दिनांक 11/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(कर्ज घेणार) शेखर वसंत पाटील, राय. मांगाठणे.