सातबारा Watch

← मेट

Ferfar #952 · मेट

वाडा, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
अनंता नामदेव मडके
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- हेमाबेन गिरीषभाई पटेल रा. मेट (खाता क्रमांक 150) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 160, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0930 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0930 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी क्षेत्र 0.09.30 हे.आर खऱ्याखुऱ्या औद्योगिक कारणासाठी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : सहारा मेटल इंडस्ट्रिज तर्फे प्रो. ,हरिषभाई वस्तीमल मेहता - - -, (खाता क्रमांक :-159) गट/सर्व्हे क्रमांक 160 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0930 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. वाडा जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1408 दिनांक 26/10/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1014000 घेऊन खऱ्याखुऱ्या औद्योगिक कारणासाठी खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर जमीन ही पूर्वीची नि.स.प्र. कु. का. क. 43 ची (भोगवटादार वर्ग-2) असल्याने व औद्योगिक कामी खरेदी असलेने खरेदीदार यांचेकडून बाजार भावाचे 2% रक्कम नजराणा भरून घेणे आवश्यक असल्याने खरेदीदार यांनी 2% नजराणा रक्कम रुपये 20280/- GRN MH 003803691202627M चलन नोंदवहीतील अ. क्र. 114/2026 अन्वये दिनांक 04/06/2026 अन्वये शासन जमा केलेली आहे. लगत मा. तहसीलदार सो वाडा यांचेकडील पत्र क्रमांक/ महसूल/ हक्कनोंद/ कावि- 985/2026 दिनांक 10/06/2026.