Ferfar #1896 · घोणसई
वाडा, पालघर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 247
- Talathi
- अनंता नामदेव मडके
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : नारे सेवा सह. सोसायटी लि., नारे
लिहुन देणार : अंकुश सखाराम पाटील रा. घोणसई यांनी नारे सेवा सह. सोसायटी लि. यांचेकडील दाखल इकरारनामा जा. क्र. 118 दिनांक 19/10/2026 प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 247 क्षेत्र 0.8800 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.