Ferfar #1793 · डाकिवली
वाडा, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- SACHIN GOVIND GOLE
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नं. ६२ ची जमीन नि.स.प्र.कु.का.क. ४३ ला पात्र असून खातेदार श्री. बबन गोविंद पाटील यांनी नजराणा म्हणून सदर जमिनीचे आकाराचे ४० पट रक्कम रू ३२०/-चलन क्र. MH0003009432025260 दिनांक १५/१०/२०२५ अन्वये शासन जमा केल्याने मा. तहसीदार वाडा यांचे कडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोद/एसआर-५९/२०२५ दिनांक.१५/१०/२०२५ अन्वेये १ ते ३ अटी व शर्तीस अधीन राहून श्री. बबन गोविंद पाटील यांच्या क्षेत्र ०.४०.०० हे. आर. जागे पुरता नि.स.प्र.कु.का.क. ४३ ची शर्त शिथिल करणे नोंद केली..सध्याची भूधारणा पद्धती भोगवटादारवर्ग- 2 उपभूधारणा: मुंबई कुळ्वाहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५६ चे कलम २५ अ [१][फ] अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा: श्री. बबन गोविंद पाटील यांच्या क्षेत्र ०.४०.०० हे. आर. जागे पुरता बदल केलेली भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग-२ उपभूधारणा: खातेदारची वर्ग २ ची जमीन या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.