Ferfar #558 · मांगरुळ
वाडा, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- सुचिता वनशा काटेला
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : वाडा नागरी सहकारी पतसंस्था म.वाडा
लिहून घेणार : भुषन रामचंद्र तुंबडा
गट नंबर/ सर्वे नंबर 199 वरील वाडा नागरी सहकारी पतसंस्था म.वाडा यांचेकडून दिनांक 30/07/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वाडा नागरी सहकारी पतसंस्था लि.वाडा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.