Ferfar #645 · सोनाळे खुर्द
वाडा, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- तुकाराम हनुमंत पाटील
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : पांडू भाऊ भोईर रा.सोनाळे खु.ता.वाडा जि.पालघर
यांनी सर्व्हे क्रमांक:58 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तिळ्से यांचा रक्कम रुपये 8200/-चा बोजा - 136
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तिळ्से यांचेकडील पत्र CBI/TILSE /2026-27/10 दि.02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.