Ferfar #2594 · नवि अक्करपट्टी
पालघर, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/414
- Talathi
- आरती उत्तम सावंत
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट क्र. 1/414 हि जमीन पांडुरंग काशिनाथ साने यांच्या नावे दाखल आहे. सदर जमिनीबाबत पांडुरंग काशिनाथ साने यांनी शासन निर्णय क्र.आरपीए-2019/प्र.क्र.52/2-1, दि.04 जून 2019 अन्वये अधिनियम 1999 नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तींना भोगवटादार वर्ग 2 पर्यायी जमिन वाटप केल्याच्या दिनांकापासून 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या असल्यामुळे सदर जमिनीचे रुपांतर भोगवटादार वर्ग 1 करण्याकामी अर्ज केला आहे. त्या अनुषंगाने मा तहसिलदार सो. पालघर यांचेकडील आदेश क्र./महसूल/जमिनबाब-1/एस.आर-34/2026 दि. 12/08/2026 अन्वये भोगवटादार वर्ग 2 चे रुपांतर भोगवटादार 1 मध्ये करण्याची नोंद केली असे.