Ferfar #2920 · दहिसर तर्फे तारापूर
पालघर, पालघर · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/10
- Talathi
- आरती उत्तम सावंत
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
बाजूस दाखल केलेली मौजे दहिसर तर्फे तारापूर ता.जि.पालघर येथील गट क्र.20/11,20/15,20/7,20/24 ह्या जमिनीच्या कुळसदरी लक्ष्मण रामजी दिवेकर यांचे नाव नोंद आहे.श्रीम.यांनी शोभना पंढरीनाथ भोणे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. लक्ष्मण रामजी दिवेकर हे/ह्या दिनांक 13/10/1981 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे :-
कुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ
कै.लक्ष्मी लक्ष्मण दिवेकर मयत पत्नी मृत्यू दि. 28/09/1978
कै.सखाराम लक्ष्मण दिवे मयत मुलगा,मृत्यू दि. 24/03/1991
कै.सीताबाई सखाराम दिवे मयत सून,मृत्यू दि. 04/02/2019
1)यदुनाथ सखाराम दिवे, नाते : नातू
2)नलिनी प्रकाश गायकवाड, नाते : विवाहित नात, वय : 71
3)शोभना पंढरीनाथ भोणे, नाते : विवाहित नात, वय : 65
4)प्रेरणा सुधाकर मोहिते, नाते : विवाहित नात, वय : 63
5)भामिनी भरत लोखंडे, नाते : विवाहित नात, वय : 61
कै.दत्तात्रय सखाराम दिवे मयत नातू, मृत्यू दि. 21/09/2017
6)दक्षा दत्तात्रेय दिवे, नाते : नात सून, वय : 46
7)अदिती दत्तात्रेय दिवे, नाते : पणती, वय: 26
8)वैदही दत्तात्रेय दिवे, नाते : पणती, वय: 22
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.