सातबारा Watch

← दहिसर तर्फे तारापूर

Ferfar #2924 · दहिसर तर्फे तारापूर

पालघर, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
138/3
Talathi
आरती उत्तम सावंत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या गट क्र.138/3 इतर हक्क सदरी कुडण वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि. चा रक्कम रु. 1,65,000/- चा बोजा दाखल आहे. सदर बोजाची पूर्ण रक्कम फेड केले बाबत कुडण वि.का.सेवा सहकारी सोसायटी यांचे कडील दि. 25/10/2026 रोजीचा दाखला प्राप्त झाल्या वरून वरील रक्कमेचा बोजा कमी करण्याची नोंद केली असे.