Ferfar #2377 · उमरोळी
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 508
- Talathi
- निलेश किसन भसरा
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार:-
राजेश वरदीचंद जैन ,सुनिल गजानन चित्रे रा. उमरोळी (खाता क्रमांक 11) यांचे गट/सर्व्हे क्रमांक - 508, लागवडीयोग्य क्षेत्र 0.18.20 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.12.90 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.18.20 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01.80 हे.आर हे त्यांनी
लिहुन घेणार :
पाचुराम बेचूलाल जैस्वाल , (खाता क्रमांक :-977125) गट/सर्व्हे क्रमांक 508 लागवडीयोग्य क्षेत्र 0.18.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01.80 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7327 /2026 दिनांक 02/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12,00,000/- (अक्षरी रुपये बारा लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.