सातबारा Watch

← कोळगाव

Ferfar #1346 · कोळगाव

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
240/17
Talathi
कृष्णा जनार्दन भोईर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- जिग्नेश इंडस्ट्रीयल लँड डेव्हलपर्स प्रा.लि. रा. कोळगाव (खाता क्रमांक- 500) यांचे गट/सर्व्हे क्रमांक- 240/17, बिगरशेती क्षेत्र 14.0400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.6800 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विरेंद्र रघुनाथ घरत , वैभवी विरेंद्र घरत (खाता क्रमांक :-800)गट/सर्व्हे क्रमांक 240/17 बिगरशेती क्षेत्र 4.6800 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. तलासरी जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1089/2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 49,50,000/- (अक्षरी - एकोणपन्नास लाख पन्नास हजार रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.