सातबारा Watch

← चिंचारे

Ferfar #335 · चिंचारे

पालघर, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
102, 64, 65, 66/1
Talathi
मिलिंद काशिनाथ वाढाण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 श्री. चंद्रकांत देवू वावरे यांनी अर्ज दिला की गट न. 64, 65, 66/1, 102 वरील कुळ खातेदार कै. चिमणी देवू वावरे ह्या दिनांक 14/04/2003 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे अ.क्र. संपूर्ण नाव वय नाते 1. चंद्रकांत देवू वावरे 50 मुलगा 2. बारकू देवू वावरे 40 मुलगा 3. देवकी देवू वावरे 60 वि. मुलगी 4. मंगळ्या देवू वावरे 42 मुलगा 5. विष्णू देवू वावरे 56 मुलगा 6. लीला देवू वावरे 43 वि. मुलगी 7. रेखा देवू वावरे 36 वि. मुलगी मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब आणि जुना फेरफार 96 दिलेवरून मयताचे नाव कमी केले असे.