सातबारा Watch

← रावते

Ferfar #509 · रावते

पालघर, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
मिलिंद काशिनाथ वाढाण
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 बाजूस दाखल केलेल्या गट न. 79 या गटावर सामाईक खातेदार श्री. संजय गणपत वावरे व इतर रा. रावते, ता. जि. पालघर यांनी मा. तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पालघर यांचे कडील आदेश क्र./महसूल/कुळवहिवाट/श.शि./एस.आर-९५/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ अन्वये आदेशातील शर्त क्र. १ ते ८ ला अधीन राहून नोंद केली असे.