Ferfar #1717 · शिगाव
पालघर, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्री. आशिष रमेश शाह यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं १६८/१ आणि १६८/२ मधिल खातेदार वृजलाल नरसिंहलाल हे दि. १९/०२/१९६९ रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नोंद यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले असे.