सातबारा Watch

← कुकडे

Ferfar #607 · कुकडे

पालघर, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
106/3, 15/1, 3/2, 64/2
Talathi
सुस्मित रमेश गडग
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीम. प्रतीक्षा प्रकाश पाटील यांनी रक्कम रुपये 1,80000/- सदरची रक्कम त्यांच्या हिश्यापुरती गुंदले आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित यांचे कडून कर्ज घेतलेले होते. सदर कर्जाच्या रक्कमेचा बोजा कर्जदार यांनी परतफेड केल्याबाबतचा सोसायटी यांचे कडील दिनांक 26/10/2026 चा दाखला दिल्यामुळे 7/12 च्या इतर हक्क सदरी असलेला बोजा कमी केला असे.