Ferfar #3099 · सरावली (बोईसर)
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/4/1
- Talathi
- एच. वी. मुळाने
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. ची जमीन शरद भागवत झोपे यांचे नावे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्रासाठी दाखल आहे. शरद भागवत झोपे यांनी त्यांचे हिश्याचे क्षेत्र व्ही किरणकुमार उदयनाथ राजु यांजपासुन रक्कम रुपये 350000 /- (अक्षरी रुपये तीन लाख पन्नास हजार मात्र ) घेऊन दुय्यम निबंधक पालघर 2 यांचेकडील खरेदी खत दस्त क्रमांक 2313/2016 दिनांक 12/05/2016 नुसार खरेदीखताने विकत दिली आहे.
व्ही किरणकुमार उदयनाथ राजु यांनी खरेदीखताने विकत घेतलेल्या जमिनीचा तपशिल खालील नमुद केल्याप्रमाणे आहे.
स.नं./हि.नं. 128/4/1 (मूळ स.नं. 128/4 ) या स.नं. चे एकुण क्षेत्र 0.49.31 हे.आर. या एकुण क्षेत्रापैकी जमीन विकत देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0.04.50 हे.आर या क्षेत्रापैकी 0.01.00 हे.आर क्षेत्र विकत घेतले आहे.
नोंद - वर्दी अर्ज, खरेदीखत नक्कल व सत्य प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली आहे.