Ferfar #1014 · नागझरी
पालघर, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/1
- Talathi
- मिंड विजयकुमार शिवाजी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : बॉम्बे मर्कंटाइल बँक लि शाखा जोगेश्वरी मुंबई
लिहून घेणार : मेसर्स पाल स्टोन क्रशिंग इंडस्ट्रीज चे प्रो.प्रा.प्रशांत चंद्रकांत पाल
यांनी सर्व्हे क्रमांक : 74/1 तपशिल : बॉम्बे मर्कंटाइल बँक लि शाखा जोगेश्वरी मुंबई चा र.रु.40,00,000/- चा बोजा - 927
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन व सह दुय्यम निबंधक वसई 4 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 3892 दिनांक 10/03/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.