सातबारा Watch

← निहे

Ferfar #991 · निहे

पालघर, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
मिंड विजयकुमार शिवाजी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजूस दाखल केलेले गट क्रमांक श्री जितेंद्र वसंत पाटील ह्यांच्या सामाईक नावे दाखल असून श्री कमळाकर मदन पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर काटाळे वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडून 1,70,000-/ हजार रुपये कर्ज घेतेले होते सदर कर्ज रक्कम रु. 170000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत काटाळे वि.का.सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 199/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.