सातबारा Watch

← पडघे

Ferfar #2156 · पडघे

पालघर, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
अभिषेक भरत पाटील
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026बाजूस दाखल केलेली जमिन मौजे – पडघे ता.जि.पालघर येथील गट क्र.२४८ क्षेत्र ०.६६.७० हे आर. पो.ख.०.०६.०० हे.आर आकार ५.९४ रु.पै. ही जमिन श्री. अनंता मधुकर घरत व इतर यांच्या नावे नोंद आहे.सदर जमिन नि.स.प्र.कुळ कायदा कलम ४३ भूधारणा वर्ग २ ला अधिन राहून आहे. करिता या जमिनीसाठी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ प्रमाणे परवानगी दिल्याने मा. तहसिलदार तथा कार्यकार दंडाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र./महसुल/कुळवहिवाट/श.शि/एस.आर -८६ /२०२६ दि. २१/०९/२०२६ अन्वये शर्त क्र. १ ते ८ ला अधीन राहून सदर जमिनीबाबत “नि.स.प्र.- कुळ कायदा कलम ४३ ” ची शर्त शिथिल करून वर्ग १ केली असे.