Ferfar #2158 · पडघे
पालघर, पालघर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/160
- Talathi
- अभिषेक भरत पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजुस दाखल केलेली जमिन आज रोजी श्रीम. प्रेमा मधुकर पाटील यांचे नांवे असुन मा.तहसिलदार पालघर यांचे कडील क्रमांक/महसुल/आरटीएस-2/कावि- 1051/2026 दिनांक : 01/08/2026 तसेच मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख म.राज्य पुणे यांचे कार्यालय यांचे कडील रा.भू.अ.आ.का./रा.स./कावि/79/2018 दिनांक : 19/11/2018 च्या पत्रानुसार तसेच नावात बदल केलेबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र,गुरुवार ते बुधवार डिसेंबर 28- जानेवारी 3,2024/पौष 7-13,शके 1945 च्या राजपत्रानुसार श्रीम. प्रेमा मधुकर पाटील हे जुने नांव बदलुन नविन नांव श्रीम. मंगला मधुकर पाटील अशी नावाची दुरुस्ती 7/12 सदरी केली असे.