सातबारा Watch

← बिरवाडी

Ferfar #768 · बिरवाडी

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
अभिषेक भरत पाटील
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- समिधा सुधिर वालावलकर ,सुधिर मधूकर वालावलकर रा. बिरवाडी(खाता क्रमांक119) यांचे गट 84 मधील एकूण क्षेत्र 0.9490 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9190 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे पूर्ण क्षेत्र त्यांनी लिहुन घेणार : जयेश परशोत्तमभाई कथीरिया ,नरेश श्रीराम चौधरी ,(खाता क्रमांक :-295) यांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक PLG2-12211-2026दिनांक 17/09/2026 प्रमाणे नरेश चौधरी यांचा 80% आणि जयेश कथीरिया यांचा 20% हिस्सा राहील याप्रमाणे रक्कम रुपये 2,00,04,600/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.