Ferfar #769 · बिरवाडी
पालघर, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- अभिषेक भरत पाटील
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजूस दाखल केलेली जमिन मौजे – बिरवाडी ता.जि.पालघर येथील गट क्र. 68 क्षेत्र 1.07.60 हे आर. पो.ख.0.11.10 हे.आर आकार 9.66 रु.पै. ही जमिन श्री. सुरेश दामोदर पाटील व इतर यांच्या नावे नोंद आहे.सदर जमिन नि.स.प्र.कुळ कायदा कलम 43 भूधारणा वर्ग 2 ला अधिन राहून आहे. करिता या जमिनीसाठी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 प्रमाणे परवानगी दिल्याने मा. तहसिलदार तथा कार्यकार दंडाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र./महसुल/कुळवहिवाट/श.शि/एस.आर -74/2026 दि. 03/09/2026 अन्वये शर्त क्र. 1 ते 8 ला अधीन राहून सदर जमिनीबाबत “नि.स.प्र.- कुळ कायदा कलम 43” ची शर्त शिथिल करून वर्ग 1 केली असे.