सातबारा Watch

← शिरगाव

Ferfar #4642 · शिरगाव

पालघर, पालघर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
Talathi
संदेश मिठाराम पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दाखल केलेली मौजे-शिरगाव ता.जि.पालघर येथील गट क्र.559/2/प्लॉट नं.15 हि जमीन आज रोजी मे.वीर मेटल इंडस्ट्रीस नावे दाखल असून त्यांनी दि.सारस्वत कॉ ऑप बँक लि यांचेकडून रक्कम रुपये 1,65,90,000/- ( अक्षरी रुपये एक कोटी पासष्ट लाख नव्वद हजार मात्र ) कर्ज घेतल्याने सदर बोजाची नोंद मा.सह दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील रजिस्टर्ड दस्त क्र.9267/2026 दि.16/06/2026 अन्वये 7/12 च्या इतर हक्क बोजाची नोंद केली असे. 559/2/प्लॉट न. 15